तुम्ही पुन्हा आलात म्हणून...

*मी पुन्हा येईन*...
तुम्ही पुन्हा आलात,पण येताना *निष्ठा,तत्व,प्रामानिकपणा* सोडून आलात.
तुम्ही पुन्हा आलात  पण येताना ह्या जनतेचा *विश्वास* गमावून आलात.
तुम्ही पुन्हा आलात पण येताना तुम्ही किती *लाचार* आहेत हे सांगून गेलात.
तुम्ही पुन्हा आलात पण येताना सर्व *लाज* विकुन आलात.
तुम्ही पुन्हा आलात ह्या समाजासोबत *गद्दारी* करून आलात.
तुम्ही पुन्हा आलात ते इथल्या जनतेला *शंड* समजून आलात.
तुम्ही पुन्हा आलात पण तुमची *ईमानदारी* विकुन आलात.
तुम्ही पुन्हा आलात ते इथल्या जनतेला *वेडे* समजून आलात.
तुम्ही पुन्हा आलात पण येताना तुम्ही किती *स्वार्थी* आहेत हे सांगून गेलात.
तुम्ही पुन्हा आलात ते इथल्या सामान्य जनतेला *लुटायला* आलात हे सांगून गेलात.
तुम्ही पुन्हा आलात पण येताना ह्या समाजासोबत तुम्हाला काही *देण-घेण* नाही हे सांगून गेलात.
तुम्ही पुन्हा आलात ते माझी *संस्कृति*,माझी *भाषा*,माझा *महाराष्ट्र* विकायला आलात हे सांगून गेलात.
तुम्ही पुन्हा आलात पण येताना *शिवछत्रपतिंची* विचारधारा सोडून आलात.ज्यांच्या नावावर,कर्तुत्वावर तुम्ही जगत आहेत त्यांच्या नावाला तुम्ही *कलंक* आहात.
तुम्ही पुन्हा आलात पण येताना इथल्या जनतेला खूप काही सांगून गेलात.
ते पुन्हा येणार.ते पुन्हा जाणार.
आज हे आलेत,उद्या दूसरे येतील.
हे असच चालू होत आणि असच चालू राहिल
तुम्ही आम्ही असच पाहत राहु,ऐकू आणि सोडून देऊ?
                      # *ते कोणी एक नाही आहेत ते सर्व एकच आहेत*...

Comments

Post a Comment