Posts

तुम्ही पुन्हा आलात म्हणून...

*मी पुन्हा येईन*... तुम्ही पुन्हा आलात,पण येताना *निष्ठा,तत्व,प्रामानिकपणा* सोडून आलात. तुम्ही पुन्हा आलात  पण येताना ह्या जनतेचा *विश्वास* गमावून आलात. तुम्ही पुन्हा आलात पण येताना तुम्ही किती *लाचार* आहेत हे सांगून गेलात. तुम्ही पुन्हा आलात पण येताना सर्व *लाज* विकुन आलात. तुम्ही पुन्हा आलात ह्या समाजासोबत *गद्दारी* करून आलात. तुम्ही पुन्हा आलात ते इथल्या जनतेला *शंड* समजून आलात. तुम्ही पुन्हा आलात पण तुमची *ईमानदारी* विकुन आलात. तुम्ही पुन्हा आलात ते इथल्या जनतेला *वेडे* समजून आलात. तुम्ही पुन्हा आलात पण येताना तुम्ही किती *स्वार्थी* आहेत हे सांगून गेलात. तुम्ही पुन्हा आलात ते इथल्या सामान्य जनतेला *लुटायला* आलात हे सांगून गेलात. तुम्ही पुन्हा आलात पण येताना ह्या समाजासोबत तुम्हाला काही *देण-घेण* नाही हे सांगून गेलात. तुम्ही पुन्हा आलात ते माझी *संस्कृति*,माझी *भाषा*,माझा *महाराष्ट्र* विकायला आलात हे सांगून गेलात. तुम्ही पुन्हा आलात पण येताना *शिवछत्रपतिंची* विचारधारा सोडून आलात.ज्यांच्या नावावर,कर्तुत्वावर तुम्ही जगत आहेत त्यांच्या नावाला तुम्ही *कलंक* आहात. तुम्ही प

शेवटी माणूस हा शब्दांचा भुकेला...

        वर्षभरात आपल्यासोबत खूप साऱ्या चांगल्या-वाईट घटना घडत असतात.जगाला मात्र त्यातल्या बऱ्याचश्या गोष्टिंचा कानोसा ही लागत नाही.बहुतेक तर आपल्या स्वतः पुरत्याच मर्यादीत राहतात.ह्या सर्व गोष्टी होत असताना काही मोजकीच माणसे आपल्या सोबत जोडलेली असतात.प्रत्यक्ष भेट नसली तरी अप्रत्यक्षरित्या ते नेहमीच आपल्या बद्दल आपुलकी व्यक्त करत असतात.आपल्या आयुष्यात होणाऱ्या खूप साऱ्या घटनांची त्यांना कसल्याही प्रकारची खबर नसते.अशा वेळी त्यांचे आपुलकीचे दोन शब्द आपल्या जगण्याला वेगळं बळ देतात.खरं तर एवढंच का, "कधीतरीच प्रत्यक्ष होणाऱ्या सहवासापेक्षा रोज होणाऱ्या अप्रत्यक्ष सहवासाचे सामर्थ्य नेहमी मोठं असतं".                        *शेवटी माणूस हा शब्दांचा भुकेला*.                                                                  _____Sudesh34

पुन्हा ती दिसावी...

Image

सूर्यास्त...

Image
Image

मैत्री...

Image